गरुड विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा.

शेंदुर्णी:-  आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी. विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची 39 वी पुण्यतिथी सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन म्हणून करण्यात आली. यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आले व आलेल्या मान्यवराचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक … Continue reading गरुड विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचा 39 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा.